Surprise Me!

शिक्षण आले तुमच्या दारी !

2021-04-28 4,090 Dailymotion

शाहूवाडी तालुक्‍यातील अणुस्कुरा गावात मुसळधार पाऊस कोसळतो, सध्या कोरोना संसर्गामुळे सर्व शाळा, कॉलेज बंद आहेत आणि त्यामुळे ऑनलाईन शिक्षण व विविध शिक्षणपध्दतींचा पर्याय पुढे येत आहे. केंद्रीय प्राथमिक शाळा अणुस्कुरा येथील शिक्षकांनी गटनिहाय शिक्षणाची संकल्पना यशस्वी केली आहे. 'शिक्षण आले तुमच्या दारी ' ही संकल्पना घेऊन हे सर्व शिक्षक डोंगरदऱ्यातील वाड्या वस्तीत जाऊन विद्यार्थ्यांचे गट करून त्यांना शिक्षण देत आहेत. <br /><br />रिपोर्ट - बी.डी.चेचर

Buy Now on CodeCanyon