अहमदनगर जिल्ह्यातील धबधबे<br />अहमदनगर : जिल्ह्यातील डोंगरगण, मांजरसुंबे गड, देहरे, इमामपूर, वांबोरी घाटातील धबधबे ओसंडून वाहत आहेत. डोंगरदऱ्यांनी हिरवा शालू परिधान केल्याने, पर्यटकांची पावले आपसूक वळत आहेत. मात्र, त्यांची गर्दी वाढल्याने सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाल्याचे चित्र आहे. गर्दी कमी करण्यासाठी पोलिसांकडून लाठीचा प्रसाद दिला जात आहे.<br /><br /><br />#sakalnews #viral #marathinews #sakalmedia #trending #nagarsakal
