केळघर (जि.सातारा) : केळघर डांगरेघर रस्त्यावर दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प होण्याची भीती व्यक्त हाेत आहे. डांगरेघर ग्रामस्थांचा केळघरशी संपर्क तुटणार आहे. त्यामुळे येथे संरक्षण भिंत बांधण्यात यावी. अशी मागणी सखाराम बुवा सुर्वे, पोलीस पाटील बाजीराव सुर्वे यांच्यासह डांगरेघर ग्रामस्थांनी केली आहे.<br /> Video - संदीप गाडवे, केळघर<br />#Sakal #SakalNews #SakalMedia #News #MarathiNews #Maharashtra #Satara #Kelghar #Jawali