Surprise Me!

टोईंग पथकाच्या वाहन उचलण्याच्या कार्यवाह्या विरुद्ध वंचित बहुजन आघाडी पोलिसात

2021-04-28 165 Dailymotion

अकोला :  वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्हा - महानगर, महिला आघाडी, सम्यक विध्यार्थी आंदोलन आणि युवक आघाडीच्या वतीने शहरातील बेताल वाहतुकीला व पार्किंगला वळण लावण्याच्या नावावर जिल्हा पोलीस अधिक्षक यांचे आदेशाने नेमलेले टोईंग पथकाने मनमानी व  नियमबाह्य वाहन उचलण्याच्या कार्यवाह्या सुरु केल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना विशेषतः महिला आणि ग्रामीण भागातील नागरिकांना ह्यांचा प्रचंड त्रास होत आहे.ह्या विरोधात आज वंचितने शहर वाहतूक निरीक्षक कार्यालय गाठले.

Buy Now on CodeCanyon