Surprise Me!

तरुणाईच्या जिद्दीतून पाच दिवसात उभा राहिले कोविड केअर सेंटर...

2021-04-28 1,682 Dailymotion

'गाव करील ते राव काय करील' अशी म्हण आहे. त्या म्हणीची प्रचिती सध्या हातकणंगले तालुक्यातील मानगाव येथे येत आहे. मोठमोठे उद्योग समूह आणि साखर कारखान्यांना जे जमलं नाही ते या माणगावकरांनी केलं आहे. अवघ्या पाच दिवसांत गावात अद्ययावत अशा कोरोना सेंटरची उभारणी करण्यात आली आहे .पाच दिवसात कार्यकर्त्यांनी रात्रीचा दिवस करत 50 बेडचे हे हॉस्पिटल तयार झाले आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई व जिल्हा पोलीस प्रमुख डॉक्टर अभिनव देशमुख यांच्या उपस्थितीत रविवारी या हॉस्पिटलचे उद्घाटन होत आहे.

Buy Now on CodeCanyon