Surprise Me!

निर्माते, दिग्दर्शक व्ही. शांताराम यांनी कोथरूडकरांना भेट दिली होती लाकडाची गणेशमूर्ती

2021-04-28 1,488 Dailymotion

निर्माते, दिग्दर्शक व्ही. शांताराम यांनी कोथरूडकरांना भेट दिली होती लाकडाची गणेशमूर्ती

पुणे : चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व्ही. शांताराम यांनी कोथरूडकरांना कमलपुष्पावर बसलेली लाकडाची गणेशमूर्ती भेट दिली, ही आठवण समस्त गावकरी मंडळ, कोथरूडचे ज्येष्ठ कार्यकर्ते हनुमंत बोराटे यांनी सांगितली आहे.

(व्हिडिओ : शहाजी जाधव)
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Buy Now on CodeCanyon