जरगनगर - पाचगाव रोडला जोडणारा पुल काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे ढासळला आहे. पाच वर्षापुर्वी नागरिकांचा विरोध डावलत या पुलाची ऊंची वाढवण्यात आली होती. एका महिन्यापुर्वी बांधलेली संरक्षण भिंत देखील रात्री ढासळली आहे.

रिपोर्टर - मतीन शेख

व्हिडीओ - बी.डी.चेचर