"संकटा पुढे आपण झुकायचं नाही, टॅलेंटचा वापर करून काहीतरी बनायचं.' असा विचार करणाऱ्या आणि घरबसल्या व्यवसायाचे पर्याय शोधणाऱ्या प्रीतीला शेअर मार्केटचा पर्याय मिळाला. फायनान्स विषय असल्याने मार्केटमधील चढ उताराचे ज्ञान तिने आत्मसात केले. मंगळवार पेठेतील मंडलिक वसाहत येथे करंडे कुटुंबातील प्रवीण करांडे ही एमबीएच्या शेवटच्या वर्षात शिकते. ट्रेडर बनायचे स्वप्न असलेल्या तिने जवळच्या मित्रमैत्रिणींना शेअर मार्केटचे धडे देण्यास सुरवात केली. <br /><br />बातमीदार - राजेश मोरे <br />व्हिडीओ - बी. डी. चेचर