भारतीयांचा सर्वात आवडता खेळ म्हणजे क्रिकेट... इथं प्रत्येक गल्लीत एक सचिन आणि धोनी असतोच असतो...
मुंबई इंडियन्स भारी की चेन्नईची किमया न्यारी... यावर फॅन्स लोकांमध्ये आयपीएल सुरू व्हायच्या आधीपासूनच ईर्ष्या आणि खिजवाखिजवी सुरू होते... कारण भावा, विषयच तसा खोल आहे ना...
पण, तुम्हाला या आयपीएलमागचे अर्थकारण माहितीय का?
'आज काय विशेष' मध्ये आपण आज जाणून घेणार आहोत... 'आयपीएलमागच्या आर्थिक उलाढाली...
#IPL #Cricket #BCCI #Finance #Sakal #SakalMedia

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.