Surprise Me!

पुणे-बंगळूर महामार्गावरील सेवा रस्ता खचला

2021-04-28 1,605 Dailymotion

सायगाव (जि. सातारा) : पुणे-बंगळूर महामार्गावर सेवा रस्त्याची मोठी परवड झाली आहे. बहुतांश ठिकाणी प्रमाणात रस्ता खचला आहे. त्यातून धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे. <br />Video : Prashant Gujar<br />#Sakal #SakalNews #SakalMedia #MarathiNews #News #ViralNews #Viral #Maharashtra #Satara #Trending #NH4

Buy Now on CodeCanyon