Surprise Me!

सांगा, कलावंतानी कसं जगायचं? महा कला मंडळाचे सरकारविरुध्द आंदोलन | Sakal Media |

2021-04-28 19 Dailymotion

सांगा, कलावंतानी कसं जगायचं? महा कला मंडळाचे सरकारविरुध्द आंदोलन
पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कलावतांचे हाल सुरू आहेत. त्यामुळे महा कला मंडळाने महाराष्ट्रातील कलाकारांच्या विविध मागण्यांसाठी सरकार विरुद्ध आंदोलन केले. कलाकार कल्याण मंडळ सुरु करायला हवे, गेली ६ महिने झाले कलावतांना कोणतीही मदत मिळालेली नाही त्यामुळे शासनाकडून मदत मिळावी अशा मागण्या देखील करण्यात आल्या.

व्हिडीओ : प्रमोद शेलार

#Sakal #SakalNews #MarathiNews #Pune #Corona #CoronaVirus #viralvideo

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Buy Now on CodeCanyon