शेती व्यवसायला मारक ठरणारे कायदे देशात आणले जात आहेत, त्याला संघटितपणे विरोध करण्याची भूमिका विविध शेतकरी संघटना, शेतमजूर कष्टकरी संघटनानी घेतली आहे. यात राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गणेश देवी हेही शेतकरी व कष्टकरी यांचे जगणे सुसह्य व्हावे यासाठी शेती व्यवसायाला पूरक ठरणारे कायदे राबवावेत अशी आग्रही मागणी करत आहेत. त्याचाच भाग म्हणून त्यांनी जनजागृती सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. देवी यांच्याशी दैनिक सकाळचे बातमीदार शिवाजी यादव यांनी साधलेला हा संवाद...

बातमीदार : शिवाजी यादव

व्हिडिओ : बी. डी. चेचर