क-हाड : सत्तेत असताना देवेंद्र फडणवीस यांनी धातूर मातूरपणा केला. कोर्टात त्यांना आरक्षणाचा कायदा टिकवता आलं नाही अशी टीका काॅंग्रेसचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केली<br />Video : Sachin Shinde<br />#Sakal #SakalMedia #SakalNews #Viral #ViralNews #News #MarathiNews #Maharashtra #Satara #PrithvirajChavan #MarathaReservation #DevendraFadnvis #TrendingVideo #Trending