Surprise Me!

मराठ्यांना केंद्राने बळ द्यावे : खासदार श्रीनिवास पाटील

2021-04-28 2,143 Dailymotion

दिल्ली : मराठा समाज आरक्षणाचा लढा सनदशीर मार्गाने लढत आहे. केंद्र सरकारने सक्रीय सहकार्याने या लढ्यास बळ द्यावे अशी मागणी खासदार श्रीनिवास पाटील यांनी लाेकसभेत केली. <br />मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करून खासदार पाटील यांनी विस्तृत बेंचपुढील सुनावणीत केंद्र सरकारने याचिकाकर्ते होऊन महाराष्ट्र सरकार व मराठा समाजाच्या सोबत उभे रहावे अशी भूमिका मांडली.<br />Video Courtsey : Loksabha TV <br />#Sakal #SakalMedia #SakalNews #ViralNews #News #Viral #MarathiNews #Maharashtra #Satara #TrendingNews #ShrinivasPatil #MarathaReservation

Buy Now on CodeCanyon