Surprise Me!

कोल्हापुरात ‘अँटी स्पिट’ चळवळ मोहिम

2021-04-28 312 Dailymotion

कोल्हापुरात थुंकण्या विरोधातील ‘अँटी स्पिट’ चळवळीची जनजागृती मोहिम सुरु...

कोरोना महामारीत थुंकण्याच्या प्रकारातून संसर्गाची मोठी भिती आहे.परंतू सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याचे प्रकार सर्रास घडतात.

या समस्येवर लोकांच्या प्रबोधनासाठी ताराराणी चौक येथे ‘अँटी स्पिट चळवळीच्या’ माध्यमातून सिग्नल जवळ जनजागृती करणारे स्लोगन असलेले बॅनर, पोस्टर हातात धरून मोहीम सुरु करण्यात येणार आली.

रिपोर्टर - मतीन शेख

व्हिडिओ - बी.डी.चेचर

Buy Now on CodeCanyon