Surprise Me!

हिवरखेडमध्ये सागवान साठा जप्त

2021-04-28 53 Dailymotion

हिवरखेड (जि.अकोला) ः तेल्हारा तालुक्यांतर्गत येत असलेल्या हिवरखेड येथे बंदूकपुरा, गोर्धा वेस भागात बुधवारी लाकडाची तस्करी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. अकोट वन्यजीव विभागामार्फत करण्यात आलेल्या या कारवाईत लाखो रुपयांचे सागवान लाकूड व आरामशिन जप्त करण्यात आली.
हिवरखेड गावातील बंदुकपूरा भागात एका व्यक्तीच्या घरात अवैधरित्या सागवानची लाकडे साठवून ठेण्यात आल्याच्या माहितीवरून वान येथील वन परिक्षेत्र अधिकारी प्रवीण पाटील व नरनाळा अभयारण्याचे वन परिक्षेत्र अधिकारी चव्हाण यांच्या नेतृत्वात धाड टाकली. येथे अवैध साठवणूक केलेले लाखो रुपयांचे सागवान आढळून आले. एका आरामशिनवर सुद्धा वन विभागामार्फत कारवाई करून मशिन जप्त करण्यात आली.

Latest Marathi News I Live Marathi News | आजच्या ठळक बातम्या | मराठी ताज्या बातम्या | Sakal Media |

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Buy Now on CodeCanyon