पुणे: "डीआयएटी' ही संरक्षण संशोधन व विकास संस्थे (डीआरडीओ) अंतर्गत चालणारे एकमेव लष्करी अभिमत विद्यापीठ आहे. डीआयएटीमध्ये लष्करी सैन्याबरोबरच सामान्य विद्यार्थ्यांना देखील पदवी प्रशिक्षणानंतर पदव्युत्तर पदवी, पीएचडीसारख्या अनेक गोष्टींचे प्रशिक्षण दिले जाते. <br /> या संस्थेत सामान्य विद्यार्थ्यांसाठी लष्करासह खाजगी क्षेत्रातील संधी आणि येथील शिक्षण व्यवस्था याबाबत संस्थेतील प्राध्यापकांनी माहिती दिली.<br /><br />Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.