Surprise Me!

कोल्हापूर न्युज बुलेटिन

2021-04-28 967 Dailymotion

राजाराम बंधाऱ्यावरील वाहतूक ठरतेय धोक्‍याची.

मराठा समाजाला सामाजिक आणि अर्थिक मागास याच प्रवर्गातून आरक्षण मिळाले पाहिजे

स्वछता मोहिमेचा आज अमृतमहोत्सवी रविवार. श्रीमंत छत्रपती शाहूंच्या हस्ते उदघाटन,महापौर,जिल्हाधिकारी,आयुक्त यांची उपस्थितीत

हॉटेल सुरु करण्याचा निर्णय झाला असला तरीदेखील हॉटेलव्यावसायिकांच्या समोर वाढल्या आहेत अडचणी.

बातमीदार - डॅनिअल काळे

व्हिडीओ - मोहन मेस्त्री

Buy Now on CodeCanyon