आर्थिक संकट सापडलेल्या व्यवसायावरील निर्बंध उठविण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मूक मोर्चा

पुणे : कोरोनामुळे आर्थिक संकट आलेल्या व्यवसायावरील निर्बंध उठविण्यासाठी पुणे साऊंड इलेक्ट्रिक जनरेटर व्हॅन इक्विपमेंट व्हेंडर असोसिएशनच्या शेकडो कामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मूक मोर्चा, धरणे आंदोलन सुरू करुन सरकारकडे मदतीची मागणी केली.
(व्हिडिओ : शहाजी जाधव)

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.