मंदिरे उघडा औरंगाबादेत भाजपचे आंदोलन
2021-04-28 202 Dailymotion
#औरंगाबाद : अनलॉक मध्ये सर्व व्यवहार सुरू झाल्यामुळे आता तातडीने मंदिर उघडावीत यासाठी भारतीय जनता पक्षातर्फे गजानन महाराज मंदिर समोर आंदोलन करण्यात आले.<br />(व्हिडिओ : सचिन माने)<br />#Aurangabad #Bjp #protest #temple