Surprise Me!

उस्मानाबादेत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचा शेतकऱ्यांशी संवाद

2021-04-28 103 Dailymotion

#उस्मानाबाद : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या परिस्थितीमध्ये बँकांकडून शेतकऱ्यांना नोटीस दिली जात आहे, ही बाब गंभीर आहे. शासनाने बँकांना खबरदारीचा इशारा द्यायला पाहिजे. अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. फडणवीस यांनी मंगळवारी (ता. २०) जिल्ह्यातील बेगडा, अपसिंगा, कामठा या भागात नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली. <br />(व्हिडिओ : सयाजी शेळके) <br />#osmanabad #devendra #fadanvis #farmers

Buy Now on CodeCanyon