Surprise Me!

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरातच केली आई तुळजाभवानीची स्थापना; दर्शनासाठी भाविकांची गर्दी

2021-04-28 39 Dailymotion

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरातच केली आई तुळजाभवानीची स्थापना; दर्शनासाठी भाविकांची गर्दी

पुणे : नवरात्रोत्सवानिमित्त दरवर्षी पर्वती गाव येथील विजय उंडाळे आणि नितिन उंडाळे हे घरातच आई तुळजाभवानीचे स्थापना करतात. यंजा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जात येत नसल्याने भाविकांची उंडाळेच्या घरी देवीच्या दर्शनासाठी गर्दी होत आहे.

(व्हिडिओ : प्रमोद शेलार)

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Buy Now on CodeCanyon