उमरगा, (जि.उस्मानाबाद) : महसूलच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यासाठी बुधवारपासून (ता. २८) दोन दिवस सामुहिक रजा आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाच्या दोन दिवसानंतर सलग तीन दिवस सुट्टी असल्याने नागरिकांना आता कामासाठी सोमवारचा दिवस गाठावा लागणार आहे. आंदोलनासंदर्भात बोलताहेत महसूलचे कर्मचारी सूरज अंहकारी <br />(व्हीडीओ : अविनाश काळे, उमरगा<br /> #Umarga #osmanabad #revenue #department #Andolan
