Surprise Me!

मराठवाड्यातून ऊस तोडणी कामगारांच्या टोळ्या पश्चिम महाराष्ट्रात दाखल

2021-04-28 290 Dailymotion

यंदाच्या ऊस गळीत हंगामाची तयारी सुरु झाली आहे. साखर कारखान्यांचे धुरांडे पेटण्याचे संकेत मिळताच पश्चिम महाराष्ट्रात मराठवाड्यातून ऊस तोडणी कामगारांच्या टोळ्या दाखल व्हायला सुरुवात झाली आहे. <br /><br />बातमीदार - मतीन शेख <br />व्हिडीओ - बी.डी.चेचर

Buy Now on CodeCanyon