#उमरगा (जि.उस्मानाबाद) : राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडल्याने अपघात वाढले आहेत. शिवाजीनगर तांडा, दाळींब,येणेगुर या गावाजवळील महामार्गावरील खड्डे मृत्युला आंमत्रण देत आहेत. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, संबंधित ठेकेदार यांचा दुर्लक्षितपणा आणि लोकप्रतिनिधीचे अप्रत्यक्ष पाठबळ यामुळे महामार्गावरील असूरक्षितता धोकादायक ठरत आहे. याबाबत माहिती सांगताहेत उमरग्याचे सकाळचे बातमीदार अविनाश काळे. <br />#Umarga #National #highway #Osmanabad