फटाका मार्केट वर कोरोनाचे सावट
2021-04-28 777 Dailymotion
औरंगाबाद : यावर्षी दिवाळी आणि फटका मार्केटवर कोरोनाचे सावट आहे. शहरातील अयोध्यानगरी येथील मैदानावर फटाका स्टॉल लागणार आहे मात्र विक्रेत्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.<br />( व्हिडिओ : सचिन माने) <br />#Aurangabad #Diwali #market #Corona