आत्मा अंतर्गत शेत मजुरांसाठी कौशल्य आधारित प्रशिक्षण
2021-04-28 148 Dailymotion
जळकोट (जि.लातूर) : कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा अंतर्गत शेत मजुरांसाठी कौशल्य आधारित प्रशिक्षणास मंगळवारी चांगला प्रतिसाद मिळाला.<br />(व्हिडिओ : विवेक पोतदार)<br />#jalkot #Latur #Farmers #labour