Surprise Me!

साता-यात एस टी कामगारांच्या कुटुंबियांचे आक्रोश आंदोलन

2021-04-28 564 Dailymotion

सातारा : ऐन सणासुदीच्या तोंडावर राज्यभरातील एस टी कामगारांचे थकीत पगार झालेले नाहीत. त्यामुळे आज (साेमवार) एस टी कामगारांच्या कुटुंबियांनी आक्रोश आंदोलन केले. यावेळी कर्मचाऱ्यांची लहान मुले, कुटुंबातील सदस्यांनी आपल्या व्यथा सरकारसमोर मांडल्या, दिवाळीमध्ये घरी पैसेच नसल्याने फराळ, नवीन कपडे घेता येत नाही त्यामुळे आमच्या वडिलांचा पगार करा ही विनंती आम्ही सरकारला करतोय अशा प्रतिक्रिया मुलांनी दिल्या.<br />Video - प्रमाेद इंगळे, सातारा<br />#Sakal #SakalNews #SakalMedia #News #Viral #ViralNews #Maharashtra #Satara #MSRTC

Buy Now on CodeCanyon