Surprise Me!

शिवसागर जलाशयात पर्यटक घेताहेत बोटिंगचा आनंद

2021-04-28 1,331 Dailymotion

तापोळा (जि.सातारा) : महाराष्ट्राचे मिनी काश्मीर म्हणून ओळखले जाणारे तापोळा दिवाळी हंगामाच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांनी बहरले आहे. येथील शिवसागर जलाशयात बोटिंगचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची झुंबड उडाली आहे.<br />Video - रविकांत बेलाेशे<br />#Sakal #SakalMedia #Viral #News #Maharashtra #Satara #Tourists #Tapola #TrendingNews

Buy Now on CodeCanyon