करवीर निवासिनी श्री अंबाबाई, श्री जोतिबासह पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अखत्यारितील सर्व मंदिरे उद्या पासून दर्शनासाठी खुली होणार आहेत. मंदिरात सकाळी नऊ ते दुपारी बारा आणि सायंकाळी चार ते सात या वेळेतच भाविकांना दर्शन दिले जाणार आहे. <br /><br />रिपोर्टर - मतीन शेख<br /><br />व्हिडीओ - बी.डी.चेचर