Surprise Me!

कोल्हापूर न्यूज बुलेटीन

2021-04-28 344 Dailymotion

वसुबारसने आज पासून दीपोत्सवाला प्रारंभ होणार

पुणे विभागातून पदवीधर मतदार संघासाठी राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून कुंडलचे ज्येष्ठ नेते अरुण  लाड यांची उमेदवारी

खालसा कोळिंद्रे (ता. चंदगड) परिसरात आठ दिवसांपासून चार हत्तींचा वावर

आयपीएलच्या अंतिम सामन्यासाठी बेटिंगचा जुगार घेणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील दोघे स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने ताब्यात

इचलकरंजी येथील डीकेटीईच्या विद्यार्थ्यांनी बनवलेले सौर उर्जेवरचे दिवे

बातमीदार - मतीन शेख

व्हिडीओ - सुयोग घाटगे

Buy Now on CodeCanyon