पुणे : :महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दापोडी परिसरातील पुतळ्याची स्वच्छता करण्यात आली. तसेच पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील भीम अनुयायांना गर्दी न करता उद्या सोशल डिस्टंसिंग पालन करण्याची आणि लहान मुलांना बौध्द विहारात न आणण्याची विनंती केली आहे <br /><br />व्हिडिओ प्रमोद शेलार<br />Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.