Surprise Me!

महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था ही महाराष्ट्र शासनाची राज्यस्तरीय स्वायत्त संस्था

2021-04-28 16 Dailymotion

औरंगाबाद : महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था (मिपा),औरंगाबाद ही महाराष्ट्र शासनाची राज्यस्तरीय स्वायत्त संस्था आहे. या संस्थेमार्फत महाराष्ट्र राज्यातील मुख्याध्यापकांपासून ते गट, जिल्हा, विभाग, राज्य व मंत्रालय पातळीवरील अधिकारी यांच्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मिपा संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षपूर्ती निमित्त "निपुण" स्मरणिका ई-प्रकाशन उद्घाटन समारोह वर्षांताई गायकवाड, मंत्री, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई यांचे हस्ते 22 डिसेंबर, 2020 रोजी सकाळी 11.00 ते 12.00 दरम्यान संपन्न होत आहे. <br />अशी माहिती मिपाच्या संचालक डॉ. नेहा बेलसरे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. (व्हिडिओ : संदीप लांडगे)<br />Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Buy Now on CodeCanyon