सातारा : जिल्हा माहिती कार्यालयाने तयार केलेल्या "माझा सातारा" या पुस्तिकेचे प्रकाशन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते येथील यशवंतराव चव्हाण बहुउद्देशिय सभागृहात करण्यात आले.<br />या प्रकाशन सोहळ्या प्रसंगी गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा आदी उपस्थित होते.<br />Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.