Surprise Me!

Budget 2021:बजेटमध्ये पेट्रोल-डिझेलचं काय होणार ? | Pune | Maharashtra | Budget | Sakal Media |

2021-04-28 1,601 Dailymotion

पुणे : येत्या 1 फेब्रुवारीला केंद्र सरकारचं बजेट सादर होणार आहे. या बजेटमध्ये केंद्राकडून खूप अपेक्षा असल्या तरी सगळ्यांत मोठी अपेक्षा ही, पेट्रोल-डिझेलचे दर कमी होण्या संदर्भातील आहे. गेल्या काही दिवसांत पेट्रोल-डिझेलच्या दरात सातत्यानं वाढ झालीय. त्यामुळं बजेटकडं सगळ्यांचं लक्ष लागलंय. या संदर्भात माहिती अधिकार कार्यकर्ते विवेक वेलणकर यांनी सकाळला विशेष मुलाखत दिली.<br />Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Buy Now on CodeCanyon