डेक्कन एकीकडे तरुणाई व्हॅलेंटाईन डे च्या निमित्त शहरात आनंद साजरा करत असताना तर दुसरीकडे अशी ही तरुणाई आहे की ज्यांनी आपला व्हॅलेंटाईन डे साजरा न करता समाजातील फिरस्ती व उपाशी राहणाऱ्या नागरिकांना रोटी दे साजरा करीत त्यांच्यासोबत प्रेमाने साजरा केला.<br />(व्हिडिओ प्रमोद शेलार)<br />Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.