आजच्या भागात आर्यनमॅन होण्यासाठी सायकलिंगचे काय महत्व आहे, स्पर्धेसाठी कोणती सायकल निवडावी, स्पर्धेसाठी सायकलिंगची कशी तयारी करावी यासारख्या सायकलिंगच्या बाकीच्या महत्वाच्या गोष्टींवर डॉ.कौस्तुभ राडकर आजच्या भागात मार्गदर्शन करणार आहेत. <br />सकाळ दर शुक्रवारी सकाळी ११ वाजता तुमच्यासाठी घेऊन आले आहे "ZERO TO IRONMAN"<br />#IRONMAN #TRIATHLON #SWIMMING #RUNNING #CYCLING #TRAINING #KAUSTUBHRADKAR #RADSTRONG #SAKAL #SAKALMEDIA<br /><br />Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.