Surprise Me!

हॉटेल,व्यवसायाच्या ठिकाणी अचानक तपासणी करा: गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई

2021-04-28 630 Dailymotion

कऱ्हाड - सातारा जिल्ह्यात कोणीही विनामास्क आढळल्यास कडक कारवाई करण्याबरोबरच मेडीकल वगळता अन्य दुकाने, हॉटेल व व्यवसायाच्या ठिकाणी अचानक तपासणी करुन तेथे गर्दी आढळल्यास ते सील करण्याचे आदेश पोलिस यंत्रणेला देण्यात आल्याची माहिती गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी येथे दिली. <br />Video - हेमंत पवार<br />Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Buy Now on CodeCanyon