Surprise Me!

रेमडेसिविरमध्ये सलाईनचे पाणी टाकून विक्री

2021-04-29 1,491 Dailymotion

बीड जिल्ह्यात रेमडेसिविर इंजेक्शनचा सर्रास काळाबाजार सुरू असल्याचं समोर आलं आहे. शिवाजीनगर पोलिसांनी तीन आरोपींना रंगेहाथ रेमडेसिविर विकताना पकडल होतं. यामध्ये एक धक्कादायक बाब समोर आली ती म्हणजे रेमडीसिविरमध्ये पाणी टाकून विकलं जात होतं. हा प्रकार समोर आल्यानं एकच खळबळ उडाली आहे.<br /><br />#Remdesivir #Beed #COVID19

Buy Now on CodeCanyon