Surprise Me!

Bodybuilder Jagdish Lad Dies Due To COVID-19: मराठमोळा बॅाडीबिल्डर जगदीश लाड चे कोविडमुळे निधन

2021-04-30 3 Dailymotion

मिस्टर इंडियाचा किताब जिंकणारा मराठमोळा बॉडीबिल्डर जगदीश लाड याचे अवघ्या 34 व्या वर्षी कोरोनामुळे निधन झाले आहे. बडोद्यात जगदीश ने अखेरचा श्वास घेतला. जाणून घ्या अधिक सविस्तर.

Buy Now on CodeCanyon