Surprise Me!

धुळ्यात माणुसकीला काळीमा! रुग्णाच्या मृत्यूनंतर कर्मचाऱ्यांनी खिशातून ३५ हजार चोरले

2021-04-30 3,859 Dailymotion

धुळ्यातील श्री गणेशा मल्टी स्पेशॅलिटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांनी त्याच्या खिशातील पैसे चोरल्याचे समोर आले आहे. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून प्रकरणी पोलीस ठाण्यात गेलं आहे.<br /><br />

Buy Now on CodeCanyon