देशात ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा जाणवत असून, दिल्लीत रुग्णांचे तडफडून प्राण जात आहेत. अशा परिस्थिती माजी क्रिकेटपटू आणि भाजपा खासदार गौतम गंभीर धावून आले आहेत. त्यांनी गरजू रुग्णांना दोनशे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचे वाटप केले आहे.<br /><br />#India #Covid19 #Oxygen #Delhi #GautamGambhir
