Surprise Me!

अन्न हे पुर्ण ब्रम्ह ... ( मराठी शॉर्ट फिल्म ) Anna Hey Purna Bramha... ( Marathi Short Film )

2021-05-02 4 Dailymotion

#जेरुजाधवफिल्म्स #मराठीशॉर्टफिल्म #JJF #Marathishortfilm #Shortfilm

अन्न हे पुर्ण ब्रम्ह ... ( मराठी शॉर्ट फिल्म )
Anna Hey Purna Bramha... ( Marathi Short Film )

नमस्कार मित्रांनो जेरु जाधव फिल्म्स (J J F ) ह्या चायनल मध्ये आपले स्वागत आहे जेरु जाधव फिल्म्स घेऊन आले आहे. नविन मराठी लघुपट अन्न हे पुर्ण ब्रम्ह Anna Hey Purna Bramha ही शॉर्ट फिल्म त्यांच्यासाठी फक्त एक आठवण आहे ज्यांनी कधीही आपल्या अन्नाचा आदर केला नाही ..
मित्रांनो माझी तुम्हां सर्वांना एक विनंती आहे
कृपया आपल्या अन्नाचा आदर करा ..

आम्ही खूप नशीबवान आहोत.. आपल्याला दिवसातून दोनदा जेवण मिळतं ..
पण कधी जरा त्या गरीब लोकांबद्दल विचार करा जे दिवसभर काम करतात आणि तरीही त्यांना त्यांच्यासाठी आणि त्याच्या कुटुंबासाठी अन्न मिळत नाही .. अन्नाची किंमत फक्त त्यांनाच माहीत असते ज्यांना अन्न मिळत नाही काही लोक त्या अन्नाचा किती माज करतात असे कितीतरी लोक आहेत जे अन्न फेकुन देतात....

ह्या लघुपटा मध्ये तेच दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे ह्या लघुचित्रपटा मध्ये दाखवलेले चित्र, पात्र, कथा, घटना सर्व काल्पनिक आहे ह्या लघुपटाचा वास्तविकता कोणाशी ही संबध नाही असे आढळल्यास तो फक्त एक योगा योग असावा ह्या लघुपटाचा कोणालाही दुखावण्याचा हेतु नाही आमचा ऊद्देश फक्त तुमचे मनोरंजन करण्याचा आहे. धन्यवाद

Background Score: Mahesh Birwadkar

Original Credit
Song: Itni Shakti Hame Dena Data
Album: Ankush (1986)
Singer: Sushma Shreshtha, Pushpa Pagdhare
Musician: Kuldeep Singh
Lyricist: Abhilash

All rights of this film are reserved with the Owner of this Channel.

https://youtu.be/taHeGRgHYtc

Buy Now on CodeCanyon