एक स्त्री, एक जखमी वाघीण मैदानात उतरुन एकटी लढत होती. त्यांच्या पक्षाला उद्ध्वस्त केलं, नेत्यांना तोडलं, केंद्रीय यंत्रणांचा दवाब आणला. आपलेच लोक विरोधात उभे असतानाही बंगालची वाघीण मागे हटली नाही. लढत राहिली आणि ऐतिहासिक विजय मिळवला. हे संपूर्ण देश आणि राजकारणासाठी प्रेरणादायी आहे अशा शब्दांत संजय राऊत यांनी ममता बॅनर्जी यांचं कौतुक केलं आहे.<br /><br />#WestBengal #WestBengalElections #WestBengalResults #MamtaBanerjee #BJP #SanjayRaut