Surprise Me!

Mamata यांचा Nandigram मध्ये पराभव; पुन्हा मतमोजणीची मागणी करत कोर्टात जाणार

2021-05-03 21 Dailymotion

ममता बॅनर्जी या उभ्या असलेली जागा जागा नंदीग्राम येथून त्या 1956 मतांनी पराभूत झाल्या आहेत. दरम्यान नंदीग्रामध्ये फेर मतमोजणीची मागणी ममता बॅनर्जी यांनी केली असून त्या कोर्टात ही जाणार आहेत. जाणून घ्या अधिक सविस्तर.

Buy Now on CodeCanyon