Surprise Me!

अभिनेता Ankush Chaudhary ने लोकप्रिय डायलॉगद्वारे सोशल मीडियावर चाहत्यांना केले आवाहन

2021-05-04 597 Dailymotion

कालाकार मंडळीही आपापल्या परिने नागरिकांना काळजी घेण्याचे आणि नियम पाळण्याचे आवाहन करत आहेत. मराठी अभिनेता अंकुश चौधरी याने ही पुढे येऊन आपल्या हटके स्टाईलने मास्क घालण्याचे आवाहन चाहत्यांना केले आहे.

Buy Now on CodeCanyon