Surprise Me!

Sangali Lockdown: सांगलीत ५ मे पासून तातडीने आठ दिवसाचा लॉकडाऊन जाहीर

2021-05-04 1 Dailymotion

सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयंत पाटील यांनी जिल्ह्यात कडक लॉकडाऊनची घोषणा केली आहे. जिल्ह्यातील परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी लॉकडाऊन हा एकमेव पर्याय असल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. जाणून घेऊयात आणखिन काय म्हणाले जयंत पाटिल.

Buy Now on CodeCanyon