Surprise Me!

Abhilasha Patil Passes Away: अभिनेत्री अभिलाषा पाटील यांचे कोविडच्या उपचारादरम्यान निधन

2021-05-06 120 Dailymotion

मराठमोळी अभिनेत्री अभिलाषा पाटीलचे करोनामुळे निधन झालंय. अभिलाषाच्या निधनाच्या बातमीने कलाक्षेत्रात मोठा धक्का बसलाय. बनारसमध्ये अभिलाषा एका हिंदी वेब सीरिजचं शूटिंग करत होती. याच वेळी अचानक तिची तब्येत बिघडली. त्यानंतर ती मुंबईत परतली. मुंबईत परतल्यावर करोना चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली.

Buy Now on CodeCanyon