Surprise Me!

देशाने महाराष्ट्र मॉडेलचा वापर करावा - संजय राऊत

2021-05-06 473 Dailymotion

देशाला करोनाशी लढायचं असेल तर महाराष्ट्र मॉडेलचा वापर करावा. जर महाराष्ट्र मॉडेलचा वापर केला नाही तर देशातला करोना नियंत्रणात येणार नाही असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. ज्याप्रकारे केंद्रीय आरोग्यमंत्री आणि विरोधक महाराष्ट्राच्या यंत्रणेवर टीका करत होते त्यांना सर्वोच्च न्यायालयाने चपराक लगावली असल्याचंही ते म्हणाले आहेत.<br /><br />#SanjayRaut #Shivsena #Coronavirus #Maharashtra #Covid19 #Lockdown

Buy Now on CodeCanyon