Surprise Me!

मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्सचा 'मिशन वायू'अंतर्गत ऑक्सिजन पुरवठ्यासाठी हातभार

2021-05-06 66 Dailymotion

उस्मानाबादेत मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या 'मिशन वायू'अंतर्गत जिल्हा शासकीय रुग्णालयात सत्तर बेडचे सेमी आयसीयू निर्माण झाले आहे. डॉ. रत्नदीप जाधव यांनी जिल्ह्याला पाच बायपॅप मशीन आणि तब्बल 50 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर निशुल्क प्राप्त करवून दिले आहेत. त्यामुळे ऐन तुटवड्याच्या काळात नवसंजीवनी देणारा प्राणवायू जिल्हा रुग्णालयात उपलब्ध झाला आहे.<br /><br />#MissionVayu #Oxygen #Coronavirus #Maharashtra #Covid19 #Lockdown

Buy Now on CodeCanyon